Fakttuch – तुमच्या मनातील भावनांना शब्दांची साथ देणारं हक्काचं घर!

"चेहऱ्यावर कधीही प्रेम न दाखवता जो अथांग प्रेम करतो,आणि आपल्या सुखासाठी आयुष्यभर झटतो तो 'बाप' असतो." 
❤️ इमेज बनवा ❤️
आयुष्यात फक्त एवढंच पाहिजे की, यशस्वी मी व्हावंआणि अभिमान माझ्या आईवडिलांचा असावा.जगातील कोणत्याही जन्मी आपण त्यांच्याकष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड करू शकत नाही
❤️ इमेज बनवा ❤️
"प्रेमाच्या या सुंदर वाटेवर तू आणि मी,जणू काही चांदण्यांचीच एक अनोखी सोबत."
❤️ इमेज बनवा ❤️
चाहे मेरी जिंदगी का सफर कितना भी लंबा क्यों न हो,मैं हर जनम में तुम्हारे साथ ही चलना चाहूंगा
❤️ इमेज बनवा ❤️
"तुम सिर्फ मेरी पत्नी नहीं,बल्कि मेरी सबसे अच्छी दोस्तऔर मेरी ज़िंदगी का सबसे बेहतरीन हिस्सा हो।"
❤️ इमेज बनवा ❤️
"तुम दुनिया के सबसे अच्छे पति हो,क्योंकि तुम मेरी सारी बातें चुपचाप सह लेते हो!"
❤️ इमेज बनवा ❤️
"मुझसे ज्यादा खुशनसीब कौन होगा,जिसे इस दुनिया में तुम्हारे जैसा जीवनसाथी मिला।" 
❤️ इमेज बनवा ❤️
"तुम मेरी जिंदगी की वो खूबसूरत शुरुआत हो,जिसका अंत कभी न हो।"
❤️ इमेज बनवा ❤️
इश्क वो नहीं जो दुनिया को दिखाया जाए,इश्क वो है जो चुपचाप निभाया जाए।"पोस्ट सबमिट करणाऱ्याचे नाव: Vrushali Satpute
❤️ इमेज बनवा ❤️
"ज़िंदगी से तो बस यही एक गिला है मुझे,कि तू बहुत देर से मिला और बिछड़ जल्दी गया।" 
❤️ इमेज बनवा ❤️


Fakttuch.in – मराठी मनातील शब्दांचे हक्काचे घर!

शब्दांना जेव्हा भावनांची जोड मिळते, तेव्हा ती शायरी बनते. Fakttuch.in वर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी साहित्यातील शब्दांचा अनमोल खजिना. तुम्हाला इथे प्रेम, मैत्री, विरह आणि प्रेरणादायी अशा सर्व प्रकारच्या शायरी आणि स्टेटस मिळतील.

आमची वैशिष्ट्ये:

  • दर्जेदार संग्रह: निवडक आणि मनाला भिडणाऱ्या मराठी चारोळ्या.

  • दैनंदिन अपडेट्स: दररोज नवीन विषयांवर शायरी आणि सुविचार.

  • युजर योगदान: तुम्ही स्वतः लिहिलेल्या शायरी आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करू शकता.

आमच्यासोबत जोडून राहा आणि आपल्या भावना शब्दांत व्यक्त करा!

Fakttuch Shayari

Fakttuch – तुमच्या मनातील भावनांना शब्दांची साथ देणारं हक्काचं घर!

आमच्याबद्दल

Fakttuch

MENU